रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर वकील संघाची सन २०२६-२०२७ नविन कार्यकारणी नुकतीच घोषाीत करण्यात आलेली आहे. दि.०६/०१/२०२६ रोजी रावेर वकीलसंघाचे मावळते अध्यक्ष अॅड श्री सुरज प्रकाश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी बैठक होऊन त्यात सन करीता रावेर वकील संघाची नविन कार्यकारणी घोषीत करण्यात आली
(ads)
त्यात रावेर वकील २०२६-२०२७ संघाचे अध्यक्ष म्हणुन अॅङ धनराज ई. पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष अॅङ तुषार पी. चौधरी, सचिव अॅड के.बी. खान, तर सहसचिव म्हणुन अॅड जे.व्ही. दांडगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर रावेर वकील संघाचे कार्यकारणी सदस्य म्हणुन जेष्ठ सदस्य अॅङ आर. एन. चौधरी, अॅड व्ही. एम. गडे, अॅड रमांकात महाजन, अॅड अमोल आर. कोंघे, अॅड मेघनाथ चौधरी, अॅड दिपक एस. तायडे, अॅड समशेरअली सैय्यद, अॅड मोहन कोचुरे, अॅङ शिवदास कोचुरे, अॅङ सलीम तडवी, अॅङ शेख मुजाहिद, अॅड नितीन आर. चौधरी तर महिला सदस्य म्हणुन अॅङ विद्या आर. सोनार व अॅङ सुवर्णा एन रावेरकर यांची कार्यकारणी सदस्य म्हणुन निवड करण्यात आली.
(ads)
सदर बैठकीस रावेर वकील संघाचे जेष्ठ सदस्य अॅड एस. एम. युसुफ अॅङ एस.एस. सैय्यद अॅड प्रविण एस पाचपोहे अॅड व्ही.पी. महाजन, अॅड एम.बी चौधरी, अॅङ योगेश आर गजरे, अॅड सुभाष जी धुंदले, अॅङ डि. डि. ठाकुर, अॅङ विनोद बी. कोंघे, अॅड जगदीश एम. महाजन, अॅङ एस.एस. जोशी अॅङ बि.डी. निळे, अॅङ एस.बी. सांगळे, अॅङ किशोर पाटील, अॅङ दिपक एच गाढे, अॅड उदय एम. सोनार, अॅड संदीप एस मेढे,
(ads)
अॅड एल. के. शिंदे अॅड दिपक पी. गाढे अॅड प्रविण पाटील, अॅड निलेश महाजन अॅड प्रमोद एस. पाटील, अॅड आर. ए. पाटील, अॅङ राजकुमार लोखंडे अॅड राकेश पाटील, अॅङ सुभान शेख, अॅड सलीम जामलकर, अॅड स्वप्नील एन सोनार अॅड अमोल नाईक, अॅड तुषार पी. माळी, अॅड जितेद्रं प्रजापती, अॅङ आनंद वाघोदे, अॅङ चेतन भालेराव, अॅड दिपक व्ही. निळे, अॅड संदेश पाटील, इ. वकील मंडळी हजर होती.



