रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस डॉ. ताराचंद सावळे यांनी पुष्पहार अर्पण केले. दिप व धुप पुजन मा.नगराध्यक्ष हरिष गनवाणी यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.नगरसेवक जगदिश घेटे यांनी प्रास्ताविक केले.
(ads)
या वेळी उपस्तितानी अभिवादन केले डॉ. सदीप धापसे अरुण शिंदे अजबराव पाटील, सी.टी सव्हे अधिकारी राजु घेटे, दशरथ घेटे अशोक घेटे मनोहर गाढे विजय खैरे विजय भालेराव विलास लहासे सी.आर.पाटील संम्यक इंगळे सिध्दांत तायडे शे हारूण इकबाल अहमद सर पाडुरंग महाजन नरेंद्र लोहार इत्यादी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी निलेश तायडे यांनी आभार मानले...





