माता रमाई व माता भिमाई यांच्या जयंती उत्सव निमित्त चिनावल येथे ८ दिवसीय मंगल मैत्री धम्म प्रवचन सोहळ्याचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


चिनावल ता.रावेर (किरण भीमराव भालेराव) : माता रमाई व माता भिमाई यांच्या जयंती उत्सव निमित्त चिनावल येथे ऊरवेला प्रतिष्ठान (भिमज्योती बुध्दविहार समिती) तथा उपासक उपासिका संघ चिनावल यांच्या संयुक्त विद्यमाने  ८ दिवसीय मंगल मैत्री धम्म प्रवचन सोहळ्याचे आयोजन दिनांक  ०७ फेब्रुवारी (शनिवार) २०२६ ते १४ फेब्रुवारी २०२६ यादरम्यान करण्यात आले आहे. या धम्म प्रवचन सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुज्य भदंत नागवंश  महाथेरो (नागपुर) हे धम्म प्रवचन करणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटक आयु. अॅड. राजेश झाल्टे (विधीतज्ञ) जळगाव (Jalgaon) हे असून दिप प्रज्वलन,धूप प्रज्वलन आयु. अॅड. दिपक डी. गाढे (विधीतज्ञ) रावेर व आयु. विशाल तायडे (T.C. Railway,Bhusawal) हे करणार आहेत.

(ads)

या कार्यक्रमाला असणार यांची उपस्थिती

आयु. डॉ. राजेश मानवतकर, भुसावळ,आयु. राजूभाऊ सूर्यवंशी (भुसावळ), आयु. आनंदभाऊ बाविस्कर (अध्यक्ष:निळे निशाण सामाजिक संघटना)आयु. चक्रधर महाले, भुसावळ,आयु. नगिनदास इंगळे सर (रावेर),आयु. महेंद्र तायडे, (वरणगांव),आयु. राहुल डी गाढे (मुख्य संपादक सुवर्ण दिप न्यूज),ॲड.प्रीतम मेढे(चिनावल), आयुष्यमती रमाबाई भालेराव (वरणगांव),आयु. अनिल सुरवाडे (पिंपरुड),आयु. संघरत्न दामोदरे (रावेर),आयु. संजय वाघोदे (वडगांव),आयु. सुनिल तायडे (कोथुर),आयु. सुरेश तायडे (खिरोदा),आयु. सावनभाऊ मेढे (रावेर),

(ads)

आयु. विजय सोनवणे, एचडीएफसी बैंक मॅनेजर (सावदा),आयु. संतोष कोसोदे (रावेर),आयु. मनोहर तायडे (निंभोरा),आयु. प्रदिप भालेराव (लोहारा),आयु. स्वप्नील तायडे (सावदा),आयु. धुमाभाऊ तायडे (रावेर),आयु, आनंदमित्र सपकाळे (भुसावळ,आयु. बाजीराव ठाकरे (कोळदा),आयु. ओमप्रकाश भालेराव (गौरखेडा),आयु. आकाश तायडे (सावदा),आयु. समाधान भालेराव (कुंभारखेडा) आयु. भुषण सपकाळे, भुसावळ (रेल्वे),आयु. भालचंद्र ठाकरे (भुसावळ),आयु. दिलीप मेढे (फैजपुर),आयु. प्रदिप सपकाळे (कुसंबा),आयु. विनोद वाघोदे (विवरे),आयु. हर्षल मेढे (सावदा),आयु. राजेंद्र मेढे (रोझोदा),आयु. कमलाकर आढाळे (कोचुर) आदी जण प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहे.

(ads)

दि. ०७/०२/२०२६ ते दि. १४/०२/२०२६ प्रवचनासाठी व रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या उपासक व उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.  असे आवाहन आयोजकः उरुवेला प्रतिष्ठान (भिमज्योती बुद्ध विहार समिती) तथा उपासक उपासिका संघ, चिनावल यांनी केले असून या कार्यक्रमाला विशेष सहकार्य भिमधारा मित्र मंडळ व भिमशक्ति मित्र मंडळ, चिनावल यांचे असणार आहे.

(ads)

  धम्म प्रवचनाचे महत्व

धम्माचा प्रकोश आपल्या आयुष्यात उजळावा, शांत मन, आत्मविश्वास, र आत्मविश्वास, सगुणी जीवनाचा या पवित्र प्रवचनात सहभागी होऊन धम्माचा प्रकोश आपल्या आयुष्यात उजळावा. शांत मन,आत्मविश्वास सद्गुणी जीवनाचा मार्ग शोधा, जसे जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. तसे त्या जीवनाला प्रगतीच्या मार्गाची दिशा देण्यासाठी धम्माची गरज आहे. प्रवचनातून मिळणारे अभूतपूर्व लाभ, मानसिक शांती आणि जीवनाची स्थिरता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास, सद्‌गुणी जीवन आणि नितिमुल्यांचा विकास. कुटूंब व समाजात सुखसमृध्दी. या सोहळ्यात सहभागी होवून पूज्य भंतेर्जीच्या अभुतपूर्व प्रवचनातून धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.असे आवाहन आयोजकः उरुवेला प्रतिष्ठान (भिमज्योती बुद्ध विहार समिती) तथा उपासक उपासिका संघ, चिनावल यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी पुढील संपर्क क्रमांक वर संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

9028700624 (संजय भालेराव), 9834272080 (किरण भालेराव), 9923021810 (दशरथ भालेराव), 9049965377 (नितीन भालेराव), 8459914145 (शेषराज भालेराव)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!