रमाई नगर उटखेडा येथे रमाई जयंती निमित्त खिर वाटप करण्यात आली व 7 फेब्रुवारी माता रमाई जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली
माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण रमाई मित्र मंडळ यांच्या सर्व पदाधिकारी यांनी केले. तर यावेळी शालिक तायडे सिध्दार्थ झाल्टे गौतम तायडे विजय सर्वेर्णे अमोल प्रल्हाद तायडे मनोज प्रभाकर तायडे संदिप भागवत तायडे छोटु सोनवणे जिवन तायडे मुरलीधर तायडे दिपक फकीरा वाघ आनंद वंसत तायडे किशोर प्रेमचंद वानखेडे अविनाश नामदेव झाल्टे
गोविंदा रमेश तायडे संदेश विशाल तायडे करण राहुल तायडे प्रेम पंकज सोनवणे रोहित संतोष तायडे आशिष विनोद वानखेडे संजय रमेश सोनवणे राहुल विलास तायडे विकास विलास वानखेडे दिलिप दगडु सर्वेर्णे नितीन भालेराव व इतर सर्व रमाई मित्र मंडळ व महिला मंडळ मोठ्या संख्येने माता रमाई जंयती निमित्त रमाई नगर उटखेडा येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते



