रावेर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे आज दिनांक 26 मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांनी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जिवनपाठ विषयी सविस्तर माहिती दिली. 

(ads)

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, बौद्धचार्य गौतम अटकाले,सामाजिक कार्यकर्ते धुमा भाऊ तायडे, महेमूद शेख,नागिण तायडे,विशाल तायडे,धनराज घेटे, शुभम कोघे,संजय मेढे,प्रदीप महाजन,संजय मेढे,अफजल शेठ,राहुल डी गाढे यांच्यासह आदी जण उपस्थित होते.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!