दलित पँथर रावेर तालुका अध्यक्षपदी आदित्य संजय मशाने यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा):  दलित पँथर पक्ष समितीचे पक्षश्रेष्ठ व संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ, राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. स्वप्निल ढसाळ, महासचिव डॉ. संगीता विष्णू ढसाळ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व सर्व उच्च अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर ला अधिक बळकटी येण्यासाठी दलित पँथर वाढवण्यासाठी खेड्या पाड्यात पोचवण्यासाठी रावेर तालुक्यातील वाघोड येथील तरुण आणि तडफदार आदित्य संजय मशाने यांची दलित पँथर रावेर तालुका अध्यक्षपदी  नियुक्ती एकमताने झाली असून तशा आशयाचे पत्र आयु, नरेंद्र आर तिवारी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

(ads)

तसेच रावेर तालुका अध्यक्ष- आदित्य मशाने  यांच्या

अध्यक्षतेखाली 

उपाध्यक्ष - आदित्य करवले 

सचिव - स्वप्नील भालेराव 

सहसचिव - साहूल केदारे 

संघटक - साहिल गायकवाड 

प्रसिद्धी प्रमुख - हर्षल पाटील 

कोषाध्यक्ष - अश्विन मशाने

यांची निवड करण्यात आलू असून रावेर तालुका अध्यक्ष- आदित्य मशाने  व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीवर रावेर तालुका जिल्हाभरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!