डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा करण्यात आली. प्रथम माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यापर्ण करून पुजन करण्यात आले. तसेच वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले यावेळी जे व्ही तायडे सर यांनी आपल्या भाषणात वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन केले संस्थेचे अध्यक्ष जगदीश घेटे यांनी प्रास्ताविक केले यावेळी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे भाजप तालुका अध्यक्ष रवीद्र पाटील कामगार नेते दिलीप कांबळे राजेंद्र अटकाळे संतोष गाढे सर बाळू शिरतुरे धनुराज बारी तसेच संस्थेचे संचालक अशोक घेटे दशरथ घेटे अनिल सोनवणे शेख सत्तार भाई सी आर पाटील नरेंद्र लोहार शेख निजाम अनिल घेटे विलास लहासे प्रकाश माळी पांडुरंग महाजन निलेश तायडे प्रवीण कुमार इकबाल अहमद जनाब नामदेव महाजन इत्यादी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी ग्रंथपाल निलेश तायडे यांनी आभार मानले ...

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!