
सिन्नर
रविवार, फेब्रुवारी ०५, २०२३
अबब.....रस्त्याला ना साइडपट्टी ना गटार, तरीही काम पूर्णत्वाचा दाखला ; भूमिपुत्र शेतकरी संघटनेची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार

सिन्नर जि.नाशिक (वृत्तसेवा) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कासारवाडी परिसरात झालेली रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आह…