प्रमुख अतीथी कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी संघटन , संदीप गाढे सर्व शक्ती सेना तालुका अध्यक्ष हे होते. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रा.संजय मोरे, कृष्णा सावळे, संदीप गाढे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. [ads id="ads1"]
त्या प्रसंगी प्रा. संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना खालील शब्द उदगार काढले.भारतातील सविधान हे जगातील एकमेव असे उत्कृष्ठ असे संविधान असुन संपुर्ण जगामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतीक विद्याभूषित असे महामानव आहेत असे आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले. दुपारी "भारताचे संविधान" या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये 72 विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भाग घेतला. प्रशिक्षक म्हणून प्रा.हर्षवर्धन भालेराव प्रा.सुनिल तायडे हे होते
हेही वाचा :- राज्यघटना हा भारतीयांचा राष्ट्रग्रंथ आहे : आ.चंद्रकांत पाटील यांचे संविधान गौरव दिनी प्रतिपादन
'या प्रसंगी प्रा.संजय मोरे ,कृष्णा सावळे, संदीप गाढे, शैलेन्द्र जाधव जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, प्रा हर्षवर्धन भाकेराव,प्रा, सुनील तायडे, संतोष महाजन, राजेश घेटे,दीपक सैतवाल, नितीन गवई, सोनू कोंघे, बी. एस. पवार, मयुर कोळी सर्व शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष, प्रल्हाद माडे , दिपक चौधरी, संदीप गाढे, प्रदिप पानं पाटील, विकास सपकाळे, गोकुळ करवले नितिन गवई, सचिन सुरवाडे,. सचिन मोरे, दीपक वानखेडे इ. उपस्थित होते.

