यावल वार्ताहर (सुरेश पाटील) रावेर तालुका शिक्षण समिती सदस्या श्रीमती प्रतिभा मोरे यांच्या हस्ते विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुल हार टाकून मानवंदना देण्यात आली
[ads id="ads2"]
व शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच प्रतिभाताई मोरे यांच्या हस्ते लहान मुलांना वही-पेन व खाऊ वाटप करण्यात आला व भारताचे संविधानाचे महत्व मुलांना सविस्तर सांगितले.
हेही वाचा : - धक्कादायक - फैजपूर येथे गॅस कटरच्या सहाय्याने ATM मशीन तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न
