तापी पुलावरून उडी घेत संपवली जीवनयात्रा : रावेर येथील इसमाची आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ऐनपुर येथून जवळच असलेल्या तापी नदी पात्रात रावेर येथील गांधी चौक भोई वाडा येथील ७१ वर्षीय इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रावेर येथील गांधी चौक भोई वाडा येथील रहिवाशी विलास दामोदर भावे वय ७१ याने पिंपरी पुलावरून उडी घेवून आत्महत्या केल्याचे दुपारी नदीपात्रात छनं विछांन परिस्थितीत मिळून आले.[ads id="ads2"] 

  मयताचे भाऊ प्रकाश दामोदर भावे यांनी ओळख पटल्यानंतर निभोरा पोलिस स्टेशन येथे खबर दिली त्यांच्या खबरी वरून निभोरा पोलिस स्टेशन चे ए.पी.आय स्वप्नील उंनवणे साहेब कॉन्स्टेबल अब्बास तडवी कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील यांनी पंचनामा करून ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप चौरे यांनी जागेवर शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देवून ऐनपुर येथील स्मशान भूमीत अग्निडाग देण्यात आला.

हेही वाचा : - कोविड चे नियम पाळून सावद्याची " खंडेराव " यात्रा येत्या गुरुवारी  

 आत्महत्येचे कारन अद्याप समजू शकले नसलेमूळे याबाबत अकस्मात मृत्यूची ३०/२०२१ नुसार नोंद करण्यात आली आहे पुढील तपास निभोरा पोलिस स्टेशन चे ए पी आय स्वप्नील उन्नवने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!