जळगाव जिल्ह्यातील चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 निंभोऱ्यासाठी गणेश धुमाळ तर मेहुणबारेसाठी विष्णू आव्हाड यांची नियुक्ती[ads id="ads1"] 

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) सात सहाय्यक निरीक्षकांची पोलिस निरीक्षक  पदावर नुकतीच पदोन्नती झाल्यानंतर संबंधित अधिकारी बदली ठिकाणी रूजू झाले होते तर त्यातील चार पोलिस ठाण्यांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांचे पद रीक्त झाल्याने या रीक्त पदांवर चौघा अधिकाऱ्यांची नेमणूक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Jalgaon District Superintendent Police) यांनी मंगळवार, 8 रोजी काढलेल्या आदेशान्वये केली आहे.[ads id="ads2"] 

निंभोरा पोलिस ठाण्यात गणेश धुमाळ यांची नियुक्ती

भुसावळ बाजारपेठ (Bhusawal Bajarpeth) पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ यांची निंभोरा पोलिस ठाण्यात तर एरंडोलचे (Erondol) सहाय्यक निरीक्षक तुषार मुरलीधर देवरे यांची चाळीसगाव शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे तसेच चाळीसगाव शहर  (Chalisgaon City) पोलिस ठाण्याचे विष्णू बबन आव्हाड यांची मेहुणबारे पोलिस  (Mehunbare Police) ठाण्यात तर Jalgaon जिल्हापेठचे महेंद्र अशोक वाघमारे यांची पिंपळगाव हरेश्वर (Pimpalgaon Hareshwar)  पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा :- गॅसगिझर गळतीने महिला वैमानिकेचा मृत्यू; नाशिकमधील पंधरा दिवसातील दुसरी घटना 

हेहे वाचा :- शेतातील झाडाला गळफास घेऊन 23 वर्षीय युवकाची आत्महत्या 

हेहे वाचा :- स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री : मुक्ताईनगर तालुक्यातील दुकानदाराविरोधात गुन्हा

हेही वाचा :- किनगाव येथील तरूणाशी लग्न करून पैसे घेवून पसार झालेल्या नववधूला पोलीसांनी केली अटक 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!