न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) दि.१७ फेब्रुवारी२०२२गुरुवार रोजी यावल तालुक्यातील ड़ों.कठोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधे न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले.[ads id="ads1"] 

   या उद्धघाटक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षलभाऊ पाटील होते.तर उद्धाटन जिल्हा परिषद सदस्य सौ.सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. [ads id="ads2"]       

           या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले.विजेत्या संघाला  प्रथम बक्षीस११हजार रुपये असून द्वितीय बक्षीस ५ हजार १ रुपये आहे.न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ कुंदन दादा फेगडे उपसभापती योगेश दादा  भंगाळे,उदय बाउस्कार,सलीम तडवी सर,सरपंच नवाज तडवी, अजय भालेराव आदी मान्यवर व मंडळी उपस्थित होते.

 हेही वाचा :- रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने मिरवणुकीवर बंन्दी तर जागेवरच पुजन करून जयंती साजरी करा : पोलीस निरिक्षक कैलास नागरे

हे ही वाचा :- स्तुत्य उपक्रम : रावेर तालुक्यातील वाघोड, शालेय समितीने चक्क वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना वाटप केले गणवेश

या प्रसंगी दिलीप तायडे,नितीन भिरूड, राजरत्न आढाळे,राजू आढाळे, आशा आढाळे,राहुल आढाळे, जुम्मा तडवी,दगडू तायडे,रवींद्र भालेराव,रवींद्र सोनवणे,रवींद्र आढाळे,अजय तायडे,विकी पांडव,ज्ञानेश्वर आढाळे,मिलिंद आढाळे,नरेंद्र सोनवणे,अनिल लोहार,आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे आयोजन संजय आढाळे,बुद्धभूषण आढाळे,नयन ढोके,अरविंद पांडव,यांनी केलेले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!