राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणीताई खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.[ads id="ads2"]
या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील पोलीस पाटलांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.
नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे सेवेत होते. त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा : - बऱ्हानपुर-अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्याच्या खड्ड्याने घेतला महिलेचा बळी ; रावेर शहराजवळील घटना; रस्ता दुरूस्तीची मागणी
हेही वाचा :-सावखेडा सिम येथे झेंड्यांच्या कारणावरून तणाव एकास अटक
हेही वाचा :-अँड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या बदद्ल निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल


