बऱ्हानपुर-अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्याच्या खड्ड्याने घेतला महिलेचा बळी ; रावेर शहराजवळील घटना; रस्ता दुरूस्तीची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

महामार्गावरील रस्त्याच्या खड्ड्याने घेतला महिलेचा बळी ; रावेर शहराजवळील घटना; रस्ता दुरूस्तीची मागणी

बऱ्हानपुर-अंकलेश्वर (Burhanpur -Ankaleshwar High Way) राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा चुकवताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना रावेर शहराजवळ घडली आहे.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की, बऱ्हानपुर-अंकलेश्वर (Burhanpur -Ankaleshwar High Way)महामार्गा वरुन मोहन सुनिल ठाकरे व त्याची आई आशाबाई सुनिल ठाकरे वय ४५ हे MH १९ BW 3727 मोटरसायकलने प्रवास करीत असतांना रावेर शहरानजिक पंजाब शहाबाबा व मॉर्डन इंग्लिश स्कूल नजिक महामार्गावर पडलेला खड्डा चुकवत असतांना मोटर सायकलस्वारच्या मागे बसलेल्या त्याच्या आईचा मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली.[ads id="ads2"] 

अजून कित्येक लोकांचा प्राण गेल्यावर आमदार, खासदार,अधिकारी वर्ग या खड्यामय रस्त्याकडे लक्ष घालतील असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा :-मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील जवानाला वीर मरण 

हेही वाचा :-सावखेडा सिम येथे झेंड्यांच्या कारणावरून तणाव एकास अटक

हेही वाचा :-अँड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या बदद्ल निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!