रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर शहरातील (Raver City) वजनमापे निरीक्षकांना 32 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या (Jalgaon ACB) पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील रा. खैरनार (रा. एमआयटी कॉलेजजवळ, जळगाव) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. [ads id="ads2"]
दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रावेर शहरापासून (Raver City) दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एस. एस. सन्स पेट्रोल पंपावर (S S Sons Petrol Pumps) हा सापळा जळगाव एसीबीचे (Jalgaon ACB) पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, निरीक्षक एन. एन. जाधव व सहकाऱ्यांनी यशस्वी केला.
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे शेतमजूराची आत्महत्या ; परिसरात खळबळ
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना