ग्रामपंचायतीने गावात काय काय विकासकामे केली एका क्लिक वर पहा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


*ग्रामपंचायतीत कधी आणि किती फंड आला याबद्दल इंटरनेटवर माहिती मिळू शकते का?*

*ग्रामस्थांनो घर बसल्या आपल्या ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करा व खरोखरंच सरपंच व ग्रामसेवक यांनी गावात विकास कामे केलीत का? ते तपासा खालीलप्रमाणे* 👇

eGramSwaraj-7 हि वेब पोर्टल साईट मोबाईल किंवा पीसी च्या ब्राऊजरवर ओपन करा.[ads id="ads1"] 


केल्यानंतर खाली *Accounting* यावर क्लिक करा.


नंतर *Accounting Entry Wise Report* वर क्लिक करा.


नंतर *Cash Book Report* वर क्लिक करा.


नंतर *Cashbook Report* मध्ये


*Month Wise* वर क्लिक करा.


परत खाली.


*Month Wise* वर क्लिक करा.


*Financial Year* सिलेक्ट करा


नंतर *State* निवडा.

[ads id="ads2"] 

नंतर *Accounting Entity* वर *Village Panchayat* वर क्लिक करा.


नंतर खाली *District* वर सिलेक्ट करून जिल्हा निवडा.


नंतर *Block* वर क्लिक करून तालुका निवडा.


नंतर *Village* वर क्लिक करून गाव निवडा.


नंतर *Captcha Answer* मध्ये समोर दिसत असलेला अंक/शब्द टाका व *Get Report* वर क्लिक करा. केल्यानंतर त्या महिन्याचा PDF रिपोर्ट येईल तो सेव्ह करा व तपासा आपल्या ग्रामपंचातीच्या कामाचे प्रत्येक महिन्याच्या कामाचे सविस्तर तपशील. त्यामध्ये तपशिलवार जमा व खर्च याची माहिती दिसेल. आणि गावात कुठल्या कामावर किती व कसा खर्च केला तेही दिसेल.

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : - सरकार कडून मुलींना मिळणार "या" योजनेअंतर्गत मोफत स्कूटर जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती

*मग तुम्हाला सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेला विकास समोर येईल.*

*तसेच*👇

eGramSwaraj - Apps on Google Play 👈 हे *e-GramSwaraj* अँप भारत सरकार पंचायती राज मंत्रालय यांचे अधिकृत अँप आहे. हे प्रत्येक ग्रामस्थांनी मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. या अँपपमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला (गावाला) शासनाचा निधी किती मिळतो व तो निधी सरपंच व ग्रामसेवक यांनी कुठे खर्च केला आहे हे तपासा. यात तपशिलवार माहिती यामध्ये आहे.

कृपया हि माहिती प्रत्येक जागरुक ग्रामस्थांनपर्यंत पोचवा🙏

🙏 *ग्रामस्थांनो जागरुक राहून गावच्या विकासात योगदान द्या*

*जनहितार्थ जारी*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!