मुलगीही मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्याच बरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील मुलींना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध योजना राबवित आहे.त्यामधील जबरदस्त योजना म्हणून या योजनेचा समावेश केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कूटर दिली जाणार आहे. या योजनेचे नाव हे `राणी लक्ष्मीबाई’ योजना आहे.[ads id="ads2"]
सध्याच्या काळामध्ये मुली ह्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांना सरकार देखील कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक मदत देखील पुरवत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मुलींना चूल आणि मूल याच गोष्टी शिकवल्या जात होत्या. परंतु आता काळ बदलला आहे हे आजच्या घडीला मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे. सध्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून कामच करत नाही तर त्यांच्या पुढे देखील जात आहेत.Free Scooty Yojna
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
मुलींनी आणखीन प्रगती करावी या हेतूने सरकार मुलींसाठी काही योजना राबवित आहे त्या मधीलच राणी लक्ष्मीबाई योजना हि राबवण्याचा प्लॅन सुरू आहे. या योजनेअंतर्गत मुलींना लवकरच प्रति लाभार्थी मुलींना स्कूटर मिळणार आहे. परंतु यासाठीदेखील मुलींना काही पात्रता असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला ही योजना सुरू झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. Free Scooty Yojna
ही योजना उत्तर प्रदेश मध्ये असलेल्या श्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीच्या काळात जाहीरनाम्यात या योजनेचा उल्लेख केला होता. तसेच या योजनेचा लाभ पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत स्कूटर दिली जाणार आहे.
Free Scooty Yojna राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रता तसेच आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
* शैक्षणिक पात्रता- पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी दिली जाणार आहे.
* कागदपत्रे - आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, , पासपोर्ट आकाराचा फोटो आणि शैक्षणिक पात्रता कागदपत्रे.




