कोरपावली येथील जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ जुम्मा तडवी यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)

कोरपावली ता. यावल येथील जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ तडवी यांनी आज काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष यावल रावेरचे लोकप्रिय आमदार आदरणीय शिरीषदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपावली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.[ads id="ads1"] 

   यावेळी कोरपावली ग्राप तर्फे उपसरपंचपती प्रगतशील शेतकरी पिरण पटेल यांनी आमदार साहेबांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदे गावचे सरपंच संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे,लोहारा ता. रावेर येथील सरपंच संजूदादा जमादार, कोरपावलीचे माजी सरपंच जलीलदादा पटेल,[ads id="ads2"] समाजसेवक मुक्तारसेठ पटेल,ग्राप सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, महेलखेडी ग्राप सदस्य जयवंत पाटील, अशोक तायडे, दिनूअप्पा पाटील, नय्युम पटेल,अकील पटेल,अनस पटेल,जहांगीर तडवी, पत्रकार फिरोज तडवी, निसार पटेल, शरीफ कुलकर्णी, आवेश पटेल,मुकदर तडवी, साहिल तडवी, भीका पटेल,आदी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!