अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील पाल (Pal,Taluka Raver Dist Jalgaon)  येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रावेर पोलीस स्टेशन मध्ये (Raver Police Station) एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

 रावेर पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल (Pal,Taluka Raver Dist Jalgaon) येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ३.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा सुलेमान गंभीर तडवी याने अल्पवयीन मुलीला घरातून फूस लावून पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.[ads id="ads2"] 

  घरातील नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु मुलगी कुठे मिळून न आल्याने अखेर १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता रावेर पोलिस स्थानकात (Raver Police Station) धाव घेऊन तक्रार दिली. 

हेही वाचा :- दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू तर दोन जण जखमी ; सावदा ते कोचूर दरम्यानची घटना

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुलेमान गंभीर तडवी याच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!