रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भुसावळातील लिंम्पस क्लब रेल्वे कॉर्टरसह रावेरातील रेस्ट हाऊसमध्ये रावेरातील मुलाला डांबून ठेवत मारहाण करून खंडणीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"]
यांच्या विरोधात रावेर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल
रावेरा शहरातील (Raver City) नगर पालिकेत सफाई कामगार रवींद्र भिकन छपरीबंद (42, रामदेवबाबा नगर, रावेर) यांच्या मुलाला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत संशयीतांनी 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरदरम्यान वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
या प्रकरणी अल्पवयीन मुलीसह सोनू चावरीया, आकाश, सोनू, पवन यांच्यासह 4 ते 5 अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.