कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या षडयंत्राविरुध्द मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहु महाराज आणि भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार आणि पुरोगामी प्रगतिशील राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे मात्र २० पट संख्येपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोर म्हणजे राज्याच्या शैक्षणीक आणि सामाजिक वारशाचा अपमान आहे आशी भुमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेत तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपुत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना पत्राव्दारे केले आहे.[ads id="ads1"] 

देशात आणि राज्यात सर्वच क्षेत्रात खाजगीकरणाचा भूत शिरले आहे हे धनिकांना अन राज्यकर्ते भांडवलदार यांना परवडणारे असले तरी पण सर्वसामान्यांना परवडणारे नाही आज सध्या स्थितीत केवळ जिल्हा परिषदांच्या शाळा आणि गरीब रथ म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस हे सर्वसामान्यसाठी राहिलेले आहे आणि हे जर बंद झाले तर गरीबाची लेकरं पैशापायी शिक्षण विना रहातील अशीच स्थित एसटीची आहेे.[ads id="ads2"] 

 ती देखील सर्वसामान्यांच्या सेवेत आणि परवडणारी असल्याने शाळा आणि एसटी वाचवण्याची खरी गरज आहे.अधिकारी कर्मचाऱ्यारी यांची मुलं मोठमोठ्या संस्थात शिक्षण घेत असतात किंवा असतील पण सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची मुलं सरकारी शाळेतच, असच मोठी माणसं स्वतःच्या महागड्या गाड्या मध्ये प्रवास करतात पण सर्वसामान्य आजही एसटी मधूनच प्रवास करत आहे वाट पाहिलं पण एसटीनेच जाईल हि भावना असते ,अशातच राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने २० पेक्षा कमी विध्यार्थी संख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा खटाटोप चालवला आहे हा या शाळा जर बंद झाल्या तर सामान्य नागरिक महागडी शिक्षण देणाऱ्या संस्थात पाल्याला घालू शकत नाही सध्या इंग्रजी शाळाच फ्याड अधिक झालं आहे यातून चांगले मुले घडत असले तरी इंग्रजी शाळातील मुलाची अवस्था अधिकाऱ्यांनी जवळून पहिली तर त्याला धड मराठी ना धड इंग्रजी बोलता येत त्यामुळे आपली मराठी आणि ती ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण घेणारी मुले अधिक चांगली आहेत पण हे नवीन खुळ शिक्षण विभागात घुसल्याने या क्षेत्राचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

यासाठी आपल्या सरकारनें घेतलेले निर्णय तातडीने वापस घ्यावे ही आग्राची मागणी रावेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे करत आहोत नाही तर राज्यात बेरोजगार होतील शिक्षकाचे इतर समायोजन होईल पण विद्यार्थ्यांचे काय आणि आम्ही ज्या जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकालो त्या शाळेचे काय.आज पर्यत कित्येक पिढ्या घडल्या विविध क्षेत्रात काम करणारे आजचे सरकारी अधिकारी आणि खाजगी कर्मचारी हे सरकारी जिल्हा परिषद शाळेतच शिकलेले आहेत ती शाळा वाचवली पाहिजे कारण येथेच सर्वसामान्यांची मुलं शिकतात जे शिकवतात त्यांची दुसरीकडे असू शकतात आज देशात राज्यात सर्वच क्षेत्रात खाजगीकरण चालू आहे अनेक मोठ्या संस्था धनिकांची आहेत गरिबांसाठी काहीच राहील नाही राहील ते सरकारी शाळा, सरकारी रुग्णालय आणि एस टी मध्यनातरी एसटीचे खाजगीकरणाच्या हालचाली चालू होत्या त्या थांबल्या.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

 पण आज देखील एसटीची आर्थिक परस्थिती फार काही चांगली नाही पण असे असताना ग्रामीण भागात सेवा देणारी एसटी टिकली पाहिजे आणि. उठसुट राज्यकर्ते शाहु फुले आंबेडकर यांचे नाव घेता मात्र त्यांची ही कृती या महामानवांच्या विचारांचा खुन करणारी आहे या निर्णयामुळे सुमारे १३ हजार ५०० शाळा बंद होणार असुन सुमारे २.३० लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यां शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाणार आहे लहान वस्ती आदिवसी. वाड्या.ताड्यावरील या शाळा आहेत गोरगरीब दलित शोषित श्रमिक कष्टकरी वर्गाला शिक्षणाची दारे बंद करणारा हा निर्णय ताबडतोब रद्द करावा अशी मागणी रावेर तालुका मनसे अध्यक्ष संदिपसिंह राजपुत यांनी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!