निंभोरा गावात दारू विक्रेत्यांचा अवैद्य धंदा जोरात सुरू ; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष ?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) 

रावेर तालुक्यातील  निंभोरा गावात दारू विक्रेत्यांचा अवैद्य धंदा जोरात चालु आहे.तसेच दारू विक्रेत्यांमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे.असे अनेक प्रकारचे स्त्रीयांना कटकटीचे जिवन जगावे लागत आहे. तसेच दारु  विक्रेत्यांच्या  डोक्यावर पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद की वरीष्ठ अधिकारी यांचा ? असा सवाल लोकांमधे निर्माण झाला आहे.? [ads id="ads2"] 

  त्यामुळे निंभोरा गावातील लोकांनी कंटाळून गावातील दारु बंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात  आला.तसेच निंभोरा गावातील दारू विक्री बंद करण्यात यावी,तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत ग्रामसभेत,यावर चर्चा करण्यात आली होती.कारण युवा पिढीही दारुच्या आधिन जात आहे.

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- 👉रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहराातील लोकांचा धडकला मोर्चा

हेही वाचा :- 👉रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू 

 यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.बरेच तरुण पिढी व्यसना मुळे मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे लवकरात लवकर दारू बंद व्हावी यासाठी निंभोरा येथील ग्रामस्थांसह महिलांनी ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात निवेदन  देऊन मागणी केली आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!