ग्रामपंचायत कुसुंबा बु! ता:रावेर सदरील गावात प्रशिक्षण कार्यशाळेत ग्रामसेवक मा.रूबीयाना तडवी मॅडम, सरपंच मा.शबाना फरीद तडवी, उपसरपंच मा. मोनाली ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य मा.महेंद्र महाजन, मा.सुनील महाजन, मा.युसुफ तडवी, मा.लताताई गावंडे मॅडम, मा.अफसाना तडवी मॅडम, मा.तस्लीम तडवी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत -सत्कार करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयास बार्टी तर्फे भारतीय संविधानाची प्रास्ताविक भेट देण्यात आली[ads id="ads2"]
सदरील कार्यशाळेतील मार्गदर्शक मा.श्री. अरूण कुमार सिंह साहेब [संचालक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था- R-SETI जळगाव], मा.श्री.राहूल संदानशिव सर [कार्यालयीन सहाय्यक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था- R-SETI जळगाव], मा.श्री. युनुस तडवी सर [प्रकल्प अधिकारी, बार्टी जळगाव जिल्हा] यांनी बार्टी व R-SETI तर्फे विविध प्रशिक्षण व योजनांची माहिती दिली.
मोबाईल नंबर टाकून असा पहा लोकेशन
दिनांक ११/१०/२०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, जिल्हा जळगाव व ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था- R-SETI जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर तालुक्यातील लोहारा, कुसुंबा बु!, विवरे बु! या तीन ठिकाणी "उद्योजकता परिचय व कौशल्य विकास" प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
१)ग्रामपंचायत लोहारा ता: रावेर या सदरील प्रशिक्षण कार्यशाळेत लोहारा गावाचे ग्रामसेवक मा.श्री.ओनरसिंग बारेला सर, सरपंच सैनाज लियाकत जमादार सर, उपसरपंच मा. मजीत तडवी सर, ग्रामपंचायत सदस्य मा.जाबीर तडवी, मा.युसुफ जमादार, मा.सैनाज सद्दाम तडवी, मा. जावेद तडवी सर, मा.लियाकत जमादार, मा.सद्दाम तडवी,मा. कादर तडवी सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत -सत्कार करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयास बार्टी तर्फे भारतीय संविधानाची प्रास्ताविक भेट देण्यात आली.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
२) ग्रामपंचायत कुसुंबा बु! ता:रावेर या सदरील गावात प्रशिक्षण कार्यशाळेत ग्रामसेवक मा.रूबीयाना तडवी मॅडम, सरपंच मा.शबाना फरीद तडवी, उपसरपंच मा. मोनाली ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य मा.महेंद्र महाजन, मा.सुनील महाजन, मा.युसुफ तडवी, मा.लताताई गावंडे मॅडम, मा.अफसाना तडवी मॅडम, मा.तस्लीम तडवी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत -सत्कार करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयास बार्टी तर्फे भारतीय संविधानाची प्रास्ताविक भेट देण्यात आली.
३) ग्रामपंचायत विवरे बु! ता:रावेर या सदरील गावात कविता खुर्दे मॅडम, मा.कवीता चौधरी मॅडम, मा.रेखा चौधरी मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत -सत्कार करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयास बार्टी तर्फे भारतीय संविधानाची प्रास्ताविक भेट देण्यात आली.
सदरील कार्यशाळेतील मार्गदर्शक मा.श्री. अरूण कुमार सिंह साहेब [संचालक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था- R-SETI जळगाव], मा.श्री.राहूल संदानशिव सर [कार्यालयीन सहाय्यक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था- R-SETI जळगाव], मा.श्री. युनुस तडवी सर [प्रकल्प अधिकारी, बार्टी जळगाव जिल्हा] यांनी बार्टी व R-SETI तर्फे विविध प्रशिक्षण व योजनांची माहिती दिली.सदरील कार्यशाळेत बहुसंख्येने युवक व महिला उपस्थित होते.



