यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)
जळगाव जिल्हा विधीसेवा यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुका विधिसेवा समितीच्या वतीने यावल दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दीन साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एम एस बनचरे, यांच्या अधक्षतेखली यावल शहरांतील नागरीकांना कायदा अंतर्गत होणारे फायदे जाणून घेण्याचे महत्व पटून दिले.[ads id="ads2"]
न्यायालयातून प्रथम जनजागृती करण्यासाठी न्यायल्ल्यापासून थेट यावल शहरांत जनजागृती करण्यासाठी रीलीचे आयोजान करण्यात आले, यात यावल श्री , एम एस बंनचरे, यावल तालुका विधीसेव समिति अधक्ष, व दिवाणी न्यायाधीश सो, क, स्तर, यावल साहाय्यक पोलीस निरिक्षक, सौ कोळोपकर मॅडम, त्यांचे सहकारी तसेच वकील संघाचे विधिण्य व यावल नयायल्यातील सर्व कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला होता, विधी समांतर सहाय्यक श्री शशिकांत वरुळकर, श्री अजय रामकृष्ण बढे, श्री हेमंत हेमचंद्र फेगडे, यांच्यासह वकिल संघाने मोठा सहभाग घेतला.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा


