पाल ता.रावेर ग्रामीण प्रतिनिधि(दिनेश सैमिरे) सातपुडा विकास मंडळ संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एककाचे एक दिवसीय शिबीर गारखेडा ता.येथ उत्सवात पार पडले यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद शाळेचा प्रथमिक आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ केला यानंतर बंटी बचत बेटी पडाव या विषयावर गावात पथनाट्य सादर करण्यात आले. [ads id="ads1"]
कार्यक्रम अधिकारी प्रा हिमेश फिरके म्हणाले की खेड्यांच्या समृद्ध व शाश्रत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनातील स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे आहे श्रमदानामुळे खेड्यांचा विकास करता येतो खेडे समृद्धी झाल्यास देश स्वातंत्र बनले असे प्रतिपादन कार्यक्रम अधिकारी प्रा हिमेश फिरके यांनी यावेळी केले ग्रामीण शहर विकास या उपक्रमा अंतर्गत हे एक दिवसीय शिबिर पार पडले. [ads id="ads2"]
यावेळी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा चारुलता चौधरी प्रा आरीफ तडवी प्रा प्रदीप खैरे प्रा राहुल पवार आदींनी शिबिर यशस्वी ते साठी परिश्रम घेतले.
हेही वाचा :- बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातली घटना


