🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
हेही वाचा :- बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातली घटना
📣 पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी - 19 जानेवारीला पुणे शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे , आहे पुणे महानगर पालिकेने सांगितले आहे
📣 जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला असून, भाजपअध्यक्षपदी लोकसभा निवडणुकीपर्यंत पदावर राहतील , अडवाणी-शहांनंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे तिसरे नेते ठरले
📣 कॅनरा बँकेने सर्व प्रकारच्या डेबिट कार्डवरील सेवा शुल्कात केली वाढ, नवीन सेवा शुल्क 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार
📣 रॅपिडोच्या याचिकेवर 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रॅपिडोने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
📣 सत्यजित तांबे यांचे काँग्रेस सोडण्याचे संकेत - ट्विटर, फेसबूकच्या बायोतून पक्षाचे नाव हटवले म्हणाले , कर्तृत्व सिद्ध करावे लागते
📣 मराठी रंगभूमीवर लवकरच 'बाळासाहेबांचा राज' हे नवीन नाटक रसिकांच्या भेटीस येत आहे. २३ जानेवारी रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.
📣 शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे याबद्दल आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली - दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आयोगाने सुनावणी पुढे ढकलली आहे, पुढील सुनावणी २० जानेवारी होणार आहे.
📣 डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


