🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️2 आठवड्यानंतर धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी: शिंदे गटाला व्हीप बजावता येणार नाही, आयोगाच्या निर्णयाला तूर्त स्थगिती नाही
▪️सत्तासंघर्षावर 'सर्वोच्च' सुनावणी: एकनाथ शिंदेंची प्रत्येक कृती पक्षविरोधी, त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व काढून घ्यावे- ठाकरे गट
▪️शरद पवारांचे मोठे वक्तव्य: पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
[ads id="ads1"]
▪️निवडणुक आयोग पक्षपाती निर्णय घेतोय: शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले - भाजप नेतृत्वाला विरोध करणार्या पक्षनेत्यांना त्रास दिला जातोय
▪️राजा ठाकूर यांच्या पत्नीची पोलिसांत तक्रार: माझ्या पतीला गुंड ठरवणारे संजय राऊत कोण?, त्यांच्या विधानाची दखल घेऊन तपास करावा
▪️धनंजय मुंडे यांचे इतर मुलींसोबतही संबंध: करुणा मुंडेंचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
▪️ISRO ची गगनयान मोहीम पुढील वर्षी सुरू होणार: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले- रोबोट 'व्योममित्र' अवकाशात पाठवणार
▪️दिल्लीत प्रथमच AAPचा महापौर: शैली ओबेरॉय यांनी BJPच्या रेखा गुप्तांचा केला पराभव; 241 नगरसेवक, 10 MP, 14 MLAनीं केले मतदान
▪️100 मोदी-100 शहा आले तरी 2024 मध्ये काँग्रेसचेच सरकार: मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा; विरोधकांच्या एकजुटीवरही भाष्य
[ads id="ads2"]
▪️यूपीचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, 6 लाख 90 हजार कोटी: 17 हजार शेतकरी शाळा उघडणार, प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उघडणार
▪️CBI मनीष सिसोदियांवर गुन्हा दाखल करणार: गृह मंत्रालयाने दिली मान्यता; फीडबॅक युनिटकडून नेते-अधिकाऱ्यांच्या हेरगिरीचा आरोप
▪️कसोटीत जडेजा नंबर-1अष्टपैलू: पॅट कमिन्सकडून नंबर-1 गोलंदाजाचा मुकुट हिसकावला, आता अँडरसन जगातील नंबर-1 गोलंदाज
▪️द.आफ्रिका महिला T-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत: बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव, उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना
▪️'हीरामंडी'मध्ये अभिनेत्री रेखा करणार कॅमिओ!: निर्मात्यांशी चर्चा सुरू, रेखा यांनी मुख्य भूमिका साकारावी अशी होती भन्साळींची इच्छा
➣पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य
➣निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, मात्र याचिका सुनावणीसाठी दाखल, दोन आठवड्यांनी सुनावणी
➣पक्षातील आमदारांनी वेगळे होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
➣मोठमोठ्या लोकांचा ओघ शिंदे साहेबांकडे वाढलाय, त्यामुळे सरकारला बदनाम करण्यासाठी राजू शेट्टींचे आंदोलन; उदय सामतांची टीका
➣आधी बलात्कार झाल्याची तक्रार, नंतर कोर्टात काहीही न झाल्याची बुलढाण्यातील महिलेची कबुली; खोटी तक्रार केल्याचा ठपका ठेवत सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
➣एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार
➣इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण केल्याची चर्चा, पाथर्डीमधील 12 वीच्या परीक्षा केंद्रावरील घटना
➣अमेरिकेतील सिएटल नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय, नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर
➣अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार सिनेमा
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज
हेही वाचा:- सावदा येथील बस स्टँडवरून तरुणीच्या हातातून पर्स लांबवली : आरोपीला केली सावदा पोलिसांनी अटक