डॉ. सुदत जगदीश घेटे हे रावेर येथील जगदीश घेटे, नगरसेवक न.पा. रावेर तसेच माजी उपनगराध्यक्षा संगीता जगदीश घेटे यांचा मुलगा आहे. नगरसेवक जगदीश घेटे व माजी उपनगराध्यक्षा संगीता घेटे यांच्या अथक प्रयत्नाने तसेच सरदार जी.जी. हायस्कूल व ज्यू. कॉलेज रावेर चे प्रा. पंकज बडगुजर, प्रा. उपाध्ये सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.[ads id="ads2"]
डॉ. सुदत जगदीश घेटे यांनी एम.बी.बी.एस. पूर्ण केल्यामुळे रावेर तालुक्याभरातून तसेच समाजातून त्यांचे कौतूक होत आहे. तसेच त्याच्या हातून भविष्यात जनसामान्याचे सेवा व्हावी तसेच त्यांनी पुढे मेडीकल मध्ये उच्च पद प्राप्त करावे हीच समाज बांधवांन कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
✓ हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे सांडपाणी व घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त
✓ हेही वाचा :- सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला : जळगाव जिल्ह्यातील घटना
या त्यांच्या यशाबाबत माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गनवाणी, माजी नगराध्यक्ष दारामोहम्मद जफर मोहम्मद, डॉ. प्रिति साळवे, डॉ. अनंत अकोले, डॉ. ताराचंद साळवे, डॉ. संदीप पाटील, डॉ. चंद्रदीप पाटील, डॉ. डिगंबर पाटील, सावदा येथील डॉ. सुनिल चौधरी, डॉ. राजेश्वरी गजरे, सिध्दार्थ गजरे,नायब तहसीलदार संजय तायडे, माजी उपसचिव मंत्रालय मुंबई पी. टी. झाल्टे, विधीतज्ञ राजेश झाल्टे,डि.एन.तायडे,शरद तायडे, दिलीप कांबळे, आनंदभाऊ बाविस्कर,महेंद्र गजरे, जे. व्ही. तायडे सर, त्र्यंबक वाघ, कैलास भालेराव, किशोर तायडे, दिलीप इगळे, बाळू शिरतुरे राजेंद्र अटकाळे, संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल, राजू सवर्णे, उमेश गाढे, नगिन इंगळेसर,ॲड. दिपक एच. गाढे, ॲड. योगेश गजरे, प्रल्हाद महाजन, अशोक शिंदे, प्रदीप वैद्य, माजी मुख्याध्यपक गोकुळ तायडे, अशोक पाटील, राजू घेटे,संदीप तायडे, पंकज वाघ, लक्ष्मीकांत गजरे, पिंटू वाघ, सुनिल शिरतुरे, गोपाल बाऱ्हे, रमेश घेटे, सुरेश घेटे, दशरथ घेटे, श्रावण घेटे, अशोक घेटे, आनंद तायडे,सुकदेव तायडे,विलास लाहसे,धुमा तायडे, सावन मेढे, निलेश तायडे, धनराज घेटे, बी. सी. साळुंके, वामन तायडे, इच्छाराम मोराने, राहुल डी.गाढे, संतोष कोसोदे, दिलीप तायडे, सम्यक इंगळे यांच्यासह जिल्ह्यातून त्यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


