सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील हिंदू मुस्लिम ऐकायची प्रत्येक हजरत पिर मंजन शाहा वली यांच्या संदल शरीफ मिरवणूक उद्या दि.७ जून २०२३ बुधवार रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित केले आहे.[ads id="ads1"]
तरी या निमित्ताने सालाबादप्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी हजरत पिरमंजन शाह वलींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.[ads id="ads2"]
तसेच या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी दर्ग्यावर येणार सर्व जातीचे श्रद्धालूसाठी सावदा येथील शहिद अब्दुल हमीद सोसायटीच्या वतीने दर्गापरिसरात उद्या सकाळी ७ जून रोजी"वांग्याची सब्जी दाल बाटी"असे जेवणाची व्यवस्था केली जाते,हा कार्यक्रम जवळपास १६ वर्षापासून सुरू असून,यासठी सदरील संस्थेचे अध्यक्ष शेख मुख्तार शेख अरमान,उपाध्यक्ष फिरोज खान कादर खान,अमजत खान सह सर्व सदस्य आणि मित्रपरिवार मेहनत घेतात.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" गावातील ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता : रावेर पोलीसांत हरवल्याची नोंद