रावेर तालुक्यातील खिडी बु येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर तालुक्यातील खिडी बु येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

रावेर तालुक्यातील खिडी बु || येथील उत्सव समिती बैठक आयोजित करण्यात आली असता या बैठकीच्या  अध्यक्ष स्थानि माझी ग्रामपंचायत सदस्य जगदीश कोचुरे होते समिती अध्यक्ष म्हणून विकास जाधव व. उपाध्यक्षपदी रतन कोचुरे तसेच सचिव पदी एॕड. मोहन कोचुरे यांची निवड करण्यात आली.

(ads)

 असून तसेच सहसचिव ईश्वर ससाणे .खजिनदार उमेश तायडे सल्लागार समिती सदस्य गणेश देवगिरीकर. ग्रामपंचायत सदस्य एॕड. शिवदास कोचुरे .मुकेश कोचुरे. अनिल जाधव मिलिंद कोचुरे. गोपीचंद लाहासे. अनिल वानखेडे. संदीप कोचुरे. राज कोचुरे. गोकुळ कोचुरे. समाधान जाधव. विजय इंगळे. समाधान बोदळे. प्रविण सोनवणे. देवानंद जाधव .चंदु वाघ .सुनिल कोचुरे. प्रविण धुंदले सर. दिपक कोचुरे. प्रदीप तायडे यांच्या सह अनेक नागरीक  उपस्थित होते ही बैठक विश्वशांती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा : लहान बालिकेला जंगली प्राण्याने केले ठार :  जळगाव जिल्ह्यातली घटना, वन विभागाच्या विरोधात नागरिकांचा संताप

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!