रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आली. [ads id="ads1"] 

   सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस रावेर नगरीचे नगराध्यक्ष दारा मो. जफर मो. यांनी माल्यार्पण करून , सोपान बाबुराव पाटील , अँड एम. ए. खान , दिलीप कांबळे, यांनी दिप व धुप पुजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश घेटे, यांनी प्रस्ताविक केले. [ads id="ads2"] 

  यावेळी उपस्थित मान्यवर राजेंद्र अटकाळे, सी.एस पाटील सर, अशोक शिंदे , पंकज वाघ, माजी नगरसेवक गोपाल बिरपन,अशोक घेटे श्रावण घेटे, दशरथ घेटे,विक्रम बोरकर, विलास लहासे, अनिल घेटे, दिपक तायडे सर, हेमंत वानखेडे , लिलाधर बिरपन, निलेश तयाडे, संतोष केसोदे, धाबाडे साहेब, विजय नाहाले, प्रविण घेटे, कैलास लहासे, मोठ्या संख्येने वाचक वर्ग उपस्थित होत निलेश तायडे यांनी आभार मानले.

हेही वाचा :- बोदवड तालुक्यातील उजनी दर्गा हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली बाबा संदल मिरवणूक संपन्न 

हेही वाचा :- मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद: रावेर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा :- Jalgaon : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७१ सरपंचांना पाणी पुरवठा योजना मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान 

हेही वाचा :- निळे निशाण संघटनेचे यावल पंचायत समितीसमोर एकदिवसीय निर्दशने

हे ही वाचा  - संभाजी ब्रिगेड, रावेर तर्फे शिवजयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!