"यावल" शहरातील 34 वर्षीय तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह आढळल्याने खळबळ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील  (Yawal City,Jalgaon District) देशमुख वाड्यातील (Deshmukh Wada)  34 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. [ads id="ads1"] 

  तरुण दोन दिवसांपूर्वी आपण नातेवाईकांकडे जात आहोत. असे सांगून घराबाहेर पडला मात्र जुन्या अट्रावल रस्त्यावरील शेत विहिरीत तो मृतावस्थेत आढळला. विनोद गोविंदा खैरे (34, देशमुखवाडी, यावल जिल्हा जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.[ads id="ads2"] https://www.suvarndip.com/2022/10/sd-news-34.html

मृत्यूच्या कारणांचा शोध पोलिसांकडून सुरू

विनोद हा तरुण शेळ्या, बकऱ्या चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दोन दिवसांपूर्वीच आपण नातेवाईकांकडे जात आहोत. असे सांगून तो घरून निघून गेला होता मात्र रविवारी  (दिनांक ९ ऑक्टोंबर २०२२) रोजी त्याचा मृतदेह जुन्या अट्रावल रस्त्यावर असलेल्या देवराम राणे यांच्या शेतातील विहिरीत आढळला.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

   यावल पोलिसांनी मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. यावल ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Yawal) डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मयत खैरे हा 108 रुग्णवाहिकेचे चालक संदीप खैरे यांचा भाऊ होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी यावल पोलिसात (Yawal Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!