रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती मिसाईल मँन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आज दि १५ ऑक्टोबर शनिवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात वाचक प्ररणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
प्रथम डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेस प्रभाकर रयमडे गुरुजी यांनी माल्यार्पण करुन फुले शाहु आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष रजेंद्र अटकाळे अनिल दत्तू घेटे यांनी दिप धप पुजन केले . मा. मुख्यध्यापक इकबाल अहमद यांनी वाचनाचे महत्त्व सागुन तसेच वाचनालय हि काळाची गरज आहे असे प्रास्ताविक केलेे. [ads id="ads2"]
. यावेळी यंशवतराव पाटील शे हरुन शे फारुख अनिल डि. घेटे, निलेश तायडे, दिलीप तायडे, नितीन तायडे, धनराज घेटे, सम्यक इंगळे, प्रविण घेटे, विलास लहासे , विजय लहासे, मो रफिक मो सिद्धगी, शे निजाम, नामदेव महाजन, लिलाधर बिरपन , पाडुरंग महाजन भैय्या पाटिल , दिलीप महाजन, मनोज सोनवणे, सिताराम चौधरी, देवीदास पाटील, कैलास लहासे, वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार ग्रंथालय निलेश तायडे यांनी मानले.यावेळी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :- 👉रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहराातील लोकांचा धडकला मोर्चा
हेही वाचा :- 👉रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू



