कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर पतपेढीच्या अध्यक्षा छायाताई महाजन होत्या शैलेश राणे यांनी मनोगतातून द्या अर्ज घ्या कर्ज, कमी व्याजदरात पतपेढीच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध होते सभासदांना आर्थिक अडचणीत पतपेढी नेहमी सहकार्य करते रावेर तालुक्यातील सर्व सभासदांचे आभार मानले.[ads id="ads2"]
याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक एस टी महाजन उपाध्यक्ष जी टी पाटील सचिव के व्ही चौधरी खजिनदार प्रविण सोनार संचालक प्रशांत पाटील, प्रकाश भोगे, जितेंद्र पाटील, योगेश बोरोले, राजेंद्र कोकाटे, एस आर पाटील, शारदा सपकाळे, सरदार जी जी हायस्कूल प्रभारी मुख्याध्यापक इ जे महाजन, प्रा व्ही व्ही पाटील, प्रा सुरेश विचवे पतपेढी व्यवस्थापक भागवत पाटील कर्मचारी पंकज पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश भोगे तर आभार शारदा सपकाळे यांनी मानले.
✓ हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे सांडपाणी व घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त
✓ हेही वाचा :- सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला : जळगाव जिल्ह्यातील घटना


