रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) अखिल भारतीय मराठा महासंघ रावेर तालुका यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने गरजूंना मोफत अन्न दान पाॅकिटे वाटप कार्यक्रम 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11-00 वाजता छोरीया मार्केट रावेर येथील जय सिताराम ट्रेडर्स येथे उत्साहात आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.[ads id="ads1"]
आमदार शिरीष दादा चौधरी यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून ह्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून कार्यकर्ते यांना शाबासकीची थाप दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.[ads id="ads2"]
तसेच छत्रपती हे बारा बलुतेदार अठरा पगड जातीचे, रयतेचे राजे होते. तसेच कोरोनाच्या काळात ही शासन निर्णय,नियम पालन करुन अनोखी शिवजयंती साजरी केली ह्यांचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले.या कार्यक्रम प्रसंगी रावेर पोलिस निरीक्षक कैलास नांगरे, डॉ सुरेश पाटील, दिपक सोलंकी, सुरेश चिंधू पाटील, वाय व्ही पाटील, काँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, संतोष पाटील, लहासे, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील,योगीता वानखेडे, महिला तालुका अध्यक्ष रेखा चौधरी, रावेर महिला शहराध्यक्ष लिना महाजन, राज कन्स्ट्रक्शन चे संचालक राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष विलास ताठे, शिक्षक सेलचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील कोंडे, शहराध्यक्ष मेहमूद शेख, संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी संभाजी ब्रिगेड रावेर तालुका अध्यक्ष घनश्याम पाटील, रावेर संभाजी ब्रिगेडचे विद्यमान तालुका अध्यक्ष विनोद चौधरी, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते छोटू पाटील, अशोक शिंदे, बंटी महाजन, स्वप्निल गिरडे, प्रल्हाद पाटील, भाजपचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, दिलीप हिरामण पाटील, मनोज श्रावक, कामगार नेते दिलीप कांबळे, धुमा तयाडे, सावन मेढे, राजू सवरणे, गाढे , अँड योगेश गजरे, प्रणित महाजन, अविनाश पाटील, प्रमोद चौधरी, मिलींद पाटील,
हेही वाचा :- बोदवड तालुक्यातील उजनी दर्गा हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली बाबा संदल मिरवणूक संपन्न
हेही वाचा :- मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद: रावेर पोलिसांची कामगिरी
हेही वाचा :- Jalgaon : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७१ सरपंचांना पाणी पुरवठा योजना मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान
हेही वाचा :- निळे निशाण संघटनेचे यावल पंचायत समितीसमोर एकदिवसीय निर्दशने
हे ही वाचा - संभाजी ब्रिगेड, रावेर तर्फे शिवजयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप
जेष्ठ पत्रकार दिलीप वैद्य, दिपक नगरे, प्रकाश पाटील, चंद्रकांत विचवे, युवा पत्रकार शालीक महाजन, ईश्वर महाजन, ललित चौधरी, बंडू पाटील, मनोहर गायकवाड, राहूल महाजन, गोकुळ पाटील, प्रदीप महाजन, सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघाचे रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष सुनील पाटील, कार्याध्यक्ष अनिल महाजन,धनंजय पाटील, संतोष महाजन, कल्पेश पाटील, मयूर पाटील, दिपक पाटील, वासुदेव पाटील, जितेंद्र महाजन, जयेश चौधरी, जयंत पाटील, अमोल विचवे, कुष्णल पाटील, गोकुळ पाटील, दिलीप मोपारी, शैलेश शिंपी, इरफान शेख, आकाश कुंभार,पवन महाजन, भावेश पाटील, लोकेश पाटील, बिल्ला मोरे, सह अनेक कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
तरी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी व कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी यांनी उत्साहात शिवजयंती साजरी केली.

