त्यांनी आपल्या व्याख्यानातून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या विषयी विस्तृत माहिती दिली. त्यांच्या कर्तृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थ्यांनी देशसेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.खूप वाचन करा व ज्ञानवंत व्हा.वाचाल तर वाचाल या उक्ती नुसार वागा व प्रगती करा असे त्यांनी सांगितले. [ads id="ads2"]
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. महेंद्र सोनवणे, मराठी विषयाचे प्राध्यापक यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेलेले असून वर्तमानपत्र वाटण्याच्या कामापासून विविध कामे केलेली असली तरीही काम करीत असताना कामाचा दर्जा त्यांनी कधीही लक्षात घेतला नाही.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
अभ्यासात त्यांनी हुशारी दाखविली. घरी वडील आध्यात्मिक असल्याने देवाच्या मनात त्यांच्या हातून देशसेवा करावयाची असेल, या उद्देशाने वडिलांनी त्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठविले. अब्दुल कलाम यांनी देशाच्या सेवेसाठी स्वतःचे जीवन समर्पित केले. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी देशभक्तीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केली.
हेही वाचा :- 👉रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहराातील लोकांचा धडकला मोर्चा
हेही वाचा :- 👉रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. ए. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रा. बाविस्कर, प्रा. मुळे, प्रा कोळी प्रा प्रदिप तायडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागामार्फत करण्यात आले.