एन.एस.यू.आय. चा राहुल गांधी यांच्या सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जळगांव (फिरोज तडवी)

देशाचे राष्ट्रीय नेते माननीय खासदार राहुल गांधी यांचे द्वेष भावनेतून लोकसभेतील सदस्यत्व असविधानिक रित्या पाया कायद्याची पायमल्ली करून केंद्र सरकारने आपली मनमानी कारभाराने केले याबाबतचा तीव्र निषेध म्हणून जळगाव जिल्हा एन.एस.यू.आय. तर्फे महात्मा गांधी उद्यान पासून तर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा करण्यात आला.[ads id="ads1"]  

   तरी या वेळी मोदी सरकार हाय हाय, लोकशाही के सन्मान मे एन.एस.यू.आय. मैदान मे,अशा अनेक केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या जळगाव जिल्हाधिकारी  अमन मित्तल  यांना जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस एन.एस.यू.आय. धनंजय चौधरी,जिल्हा सरचिटणीस काँग्रेस ज्ञानेश्वर कोळी, प्रदेश सचिव एन एस यू आय चेतन बाविस्कर,जिल्हाध्यक्ष एन.एस.यू.आय. भूपेंद्र जाधव आशुतोष पवार यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले या यावेळी राजू सवर्णे,[ads id="ads2"]  संजय जमादार,सैयद असल,सूरज पाटील, शेखर तायडे,लियाकत जमादार, छोटू तडवी,अनिफ खान, कल्लू पेलवाण, योगेश चौधरी, अथर्व चौधरी, ईश्वर इंगळे, समीर तडवी,नीरज कोलते,अक्षय पाटील,गौरव महाजन, निलेश बाक्से आदी कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!